शिवकुमार मदभावी यांचा पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांचे हस्ते सन्मान
वृत्त एकसत्ता न्यूज
नवी दिल्ली येथून
भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे
दिनांक 11/02/2025 : उत्कृष्ट कामगिरी बद्दल अकलूज पोलीस ठाणे चे कर्तव्यदक्ष पोलीस शिवकुमार मदभावी यांचा सोलापूर चे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी सन्मान केला.
त्यानिमित्त भारतीय राष्ट्रवादी पार्टीचे राष्ट्रीय सचिव तसेच नॅशनल युनियन बॅकवर्ड एससी एसटी अँड मायनॉरिटी महासंघ दिल्ली व शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटना महासंघाचे महाराष्ट्र प्रदेश संपर्क प्रमुख व प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे (सेवाजेष्ठ पत्रकार) यांनी नवी दिल्ली येथून भ्रमणध्वनीवरून शिवकुमार मदभावी यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

0 टिप्पण्या