सौ.सुरेखा बबनराव एकतपुरे यांचे अल्पशा आजाराने निधन

सौ.सुरेखा बबनराव एकतपुरे यांचे अल्पशा आजाराने निधन

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 10 जानेवारी 2025 :  माळेवाडी - अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील सौ.सुरेखा बबनराव एकतपुरे (वय 64 वर्षे) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

 माळशिरस निरा उजवा कालवा सेवानिवृत्त उप अभियंता बबनराव सदाशिव एकतपुरे यांच्या त्या पत्नी तर डॉ.सुरज एकतपुरे यांच्या मातोश्री होत. तिसऱ्याचा कार्यक्रम शनिवार दिनांक 11/ 1/20 25  रोजी अकलाई स्मशानभूमीत सकाळी सात वाजता होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या