वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 14 जानेवारी 2025 :
रमामाता चौक, अकलूज (ता. माळशिरस,जि. सोलापूर) येथील श्रीमती समाबाई हरी गायकवाड (वय 89 वर्षे) यांचे सोमवार,दि.13 जानेवारी 2025 रोजी रात्री 11.45 वाजता वार्धक्याने निधन झाले. त्यांचे पश्चात 5 मुले, 3 मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.
आज मंगळवार दि.14 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10.00 वाजता रमामाता चौक, अकलूज येथील निवासस्थानापासून अंत्ययात्रेस सुरुवात होऊन निरा नदीकाठी अंत्यविधी होणार आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक हरी गायकवाड, पत्रकार बाळासाहेब हरी गायकवाड यांच्या त्या मातोश्री होत.
0 टिप्पण्या