विलास दिनकरराव कुलकर्णी यांचे अल्पशा आजाराने निधन

 


विलास दिनकरराव कुलकर्णी

यांचे अल्पशा आजाराने  निधन

वृत्त एकसत्ता न्यूज 

अकलूज दिनांक 05/12/2024 :

येथील बागायतदार व ब्राह्मण सेवा संघाचे जेष्ठ सदस्य विलास दिनकरराव कुलकर्णी उर्फ बापूराव यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने  निधन झाले. निधन समयी त्यांचे वय 62 वर्षाचे होते. त्यांचे पश्चात आई, पत्नी, दोन भाऊ ,भावजई ,पुतणे असा परिवार आहे. त्यांचेवर अकलूज येथे वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ब्राह्मण सेवा संघाचे माजी अध्यक्ष व वृत्तपत्र विक्रेते प्रमोद कुलकर्णी यांचे ते कनिष्ठ बंधू होत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या