"देवाकडे फक्त प्रेम मागा" - ह. भ. प. तुकाराम महाराज शास्त्री मुंडे
वृत्त एकसत्ता न्यूज
(श्री क्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे येथून भाग्यवंत लक्ष्मणराव नायकुडे)
दिनांक 8 डिसेंबर 2024 :
"देवाकडे फक्त प्रेम मागा" असे विचारधन ह. भ. प. तुकाराम महाराज शास्त्री मुंडे यांनी पारायण सप्ताह सोहळ्यातील सातव्या दिवसाचे किर्तन पुष्पगुंपताना व्यक्त केले. श्रीक्षेत्र सोमेश्वर देवस्थान करंजे या ठिकाणी सुरू असलेल्या पारायण सोहळा अखंड हरिनाम सप्ताहातील कीर्तन सेवा बजावताना आठ डिसेंबर रोजी त्यांनी तमाम श्रोतेवर्गांची मने जिंकली.

0 टिप्पण्या