"भूल गये तो बरबाद हो जाओगे" ❗

"भूल गये तो बरबाद हो जाओगे" ❗

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे 

मुंबई दिनांक 26/11/ 2024 : 

 26 /11 ही तारीख कोणताही भारतीय विसरू शकणार नाही देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबई शहरावर पाकिस्तानातून आलेल्या दहा अतिरेक्यांनी मुंबई शहराचा कब्जा घेण्याचा प्रयत्न केला निरपराध  नागरिक यांच्या हत्या झाल्या व तीन दिवस भारतीय सैन्य दलाला या अतिरेक्याना काबूत आणण्याचा प्रयत्न करावा लागला 

 *थोर तुमचे उपकार ओबांसे

 हुतात्मा ओंबासे या पोलीस दलातील अधिकाऱ्याने आपल्या छातीवर गोळ्या झेलून अजमल कसाबला जिवंत पकडले त्यामुळे या अतिरेक्यांचा पडदा फाश झाला.

 नाही तर नावांचे हिंदू नावांचे ओळखपत्र व मनगटास लाल , भगवे धागे गुंडाळून हा हल्ला हिंदू अतीरेक्यानी केला आहे फक्त मुस्लिम अतिरेकी नाही हिंदूपण अतीरेकी आहेत यासाठी म्हणून चिदंबरम पासून  महाराष्ट्रातील जाणत्या नेत्यांच्या पर्यंत मोठा कट हुतात्मा  ओंबाशे त्याच्या त्यागामुळे व धाडसामुळे अपयशी ठरला.

सुप्रीम कोर्टापर्यंत अजमल कसाबचे काम काज चालले त्याची फाशी नक्की झाली व त्यास फाशी देण्यात आले परंतु या अजमल कसाब व त्याच्या नऊ जणांच्या टोळीला निर्दोष ठरवण्याचा  एक  आगळा वेगळा अजेंडा चालवण्याचे पाप शमशुद्दीन मुश्रीफ या निवृत्त पोलिसांनी अधिकाऱ्यांनी केले.

 त्यांनी हू कील्ड करकरे या नावाचे या 26 11 च्या हल्ल्यावरती पुस्तक लिहून करकरे, साळगावकर व कामटे या पोलीस अधिकाऱ्यांना हिंदू अतिरेक्यांनी मारले आहे कसाबचा त्यात काही दोष नाही असे निवेदन करणारे पुस्तक लिहून या देशातील जनतेची व सरकारची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला डाव्या विचारसरणीच्या नेत्यांनी या पुस्तकास भरभरून प्रसिद्धी दिली यावर  परिसंवाद घेतले शमशुद्दीन मुश्रीफ यांचे सत्कार केले.

 जर  या शमसुद्दीन  मुश्रीफ निवृत्त उच्चपदस्थ पोलीस अधिकाऱ्यास करकरे यांची हत्या कोणी केली हे माहीत होते तर त्यांनी याबद्दल ज्या कोर्टात अजमल कसाब विरुद्ध कामकाज सुरू होते त्या कोर्टात हजर राहून  त्यांच्या म्हणण्यानुसार सत्य कोर्टात मांडणे आवश्यक होते अगदी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून करकरे यांची हत्या कसाबने केली नसून ही हिंदू दहशतवादी यानी केली आहे हे दाखवून देणे आवश्यक होते.

पण या देशातील घटना, कायदे व सुप्रीम कोर्टापर्यंतची न्यायालये  न मानता मी सांगतो तेच सत्य आहे असा वामपंथी व जातीयवादी अजेंडा श्री शमसुद्दीन मुश्रीफ यांनी चालवला आहे.

 महाराष्ट्रात अनेक नवीन वामपंथी इतिहासकार कुत्र्याच्या छत्रीसारखे उगवले आहेत ते महाराष्ट्राचा इतिहास आपल्या वामपंथी चष्म्यातून लिहीत आहेत. 

शिवाजी महाराज व त्यांचे कार्य पराक्रम याबद्दल खोटे नाटे पुरावे गोळा करून शिवाजी महाराजांच्या सैन्यात 90% मुसलमान होते शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष होते शिवाजी महाराज हिंदुत्व मानत नव्हते असा खोटा इतिहास लिहून एक अजेंडा पसरवला जात आहे.

 सर्व देशभक्त नागरिकांना हे मोठे  आव्हान   वामपंथी तथाकथित विद्वानानी उभे केले आहे

 *इतिहास व भूगोल

 आपण आपला इतिहास विसरलो तर भूगोल गमावून बसू 

ज्याचा इतिहास कच्चा त्याचा भूगोल कच्चा हे लक्षात ठेवले पाहिजे

 या देशात पूर्वी घडलेल्या घटना ,अत्याचार ,आक्रमणे, मंदिरांची तोडफोड हे आपण विसरलो तर आपल्या पुढच्या पिढीस आपण काय सांगणार?

 म्हणून

 लेखाचे शीर्षक 

 "भूल गये तो बरबाद हो जाओगे 

 याद रहे तो आबाद रहोगे"

 विसरा आणि क्षमा करा हे विसरून !

 हे आता सोडून दिले पाहिजे नाहीतर यापुढील हल्ले 26 11 चे हल्ले होणार नाहीत याहीपेक्षा विध्वंसक व भयानक हल्याला सर्वसामान्य नागरिकांना तोंड द्यावे लागेल

 विसरू नका लक्षात ठेवा आणि ईव्हीएम मशीन वर बोट ठेवताना या सर्व गोष्टी लक्षात ठेवा

ॲड. अनिल रुईकर

 98 232 550 49 

 इचलकरंजी

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या