मा.आ.लोकनेते स्व. चांगोजीराव देशमुख यांची 91 वी जयंती साजरी

मा.आ.लोकनेते स्व. चांगोजीराव देशमुख यांची 91 वी जयंती साजरी

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 10 ऑगस्ट 2024 :

माळशिरस तालुक्याचे माजी आमदार लोकनेते स्वर्गीय बाबुरावजी तथा चांगोजीराव आबासाहेब देशमुख यांची 91 वी जयंती साजरी करण्यात आली. सकाळपासून रात्री उशीर पर्यंत असंख्य मान्यवरांनी त्यांच्या निवासस्थानी येऊन स्वर्गीय बाबुरावजी देशमुख यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. आलेल्या सर्वांचे स्वागत देशमुख परिवाराच्यावतीने पांडुरंगराव चांगोजीराव देशमुख यांनी केले. 


माजी आमदार लोकनेते स्व. चांगोजीराव आबासाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादनानंतर टिपलेल्या छायाचित्रात पांडुरंगराव चांगोजीराव देशमुख आणि नॅशनल युनियन बॅकवर्ड एस सी एसटी अँड मायनॉरिटी महासंघ दिल्ली अर्थात एन.यू.बी.सी.चे महाराष्ट्र राज्य संपर्कप्रमुख व महाराष्ट्र राज्य प्रसिद्धीप्रमुख भाग्यवंत लक्ष्मण  नायकुडे

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या