अन्नदान लेबलसह पोस्ट दाखवत आहेसर्व दर्शवा
 🔰 शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने   पालखी सोहळ्यातील वैष्णवांना अन्नदान  🟢 ३३ हजार भाकरी, १४० किलो पिठले, ठेसा, लोणचे, कांदा असा अस्सल ग्रामीण झणझणीत बेत..