चांगले प्रेमी
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 3/10/2026 :
चांगले प्रेमी रानफुलांसारखे असतात....
ते बागेच्या बंदिस्तात फुलत नाहीत,
ना मंदिराच्या पायऱ्यांवर वाहिले जातात.
ते उगवतात, दगडांच्या भेगांमध्ये,
वाळूच्या तहानेमध्ये, किंवा एखाद्या सुन्या वाटेवर
जिथे कुणी विचारही केला नसेल की
जीवन फुलू शकेल....
=================

0 टिप्पण्या