⏹️ सफरचंद खाण्याचे फायदे

 ⏹️  सफरचंद खाण्याचे फायदे 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 2/10/2026 :

◆ बद्धकोष्ठता आणि गॅसची समस्या असलेल्या रुग्णांसाठी सफरचंदाचे सेवन फायदेशीर ठरते.

◆ किडनी स्टोनची समस्या टाळण्यासाठी रोज सकाळी सफरचंदाचे सेवन करू शकता.

◆ सफरचंदाच्या सेवनाने वृद्धत्वामुळे मेंदूवर होणारा परिणाम दूर होण्यास मदत होते.

◆ सफरचंदात फायबर्स मुबलक प्रमाणात आढळतात, जे पचनक्रिया योग्य ठेवण्यास मदत करतात.

◆ सफरचंदात फायबर असते, जे दात मजबूत ठेवण्यास मदत करते.

◆ सफरचंदाचे नियमित सेवन केल्याने कर्करोगाचा धोका कमी होतो.

◆ सफरचंदाच्या नियमित सेवनाने टाइप 2 मधुमेहाचा धोका कमी होतो.

◆ सफरचंद सेवन हृदयासाठी चांगले आहे. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही.

◆ सफरचंदाचा नियमित वापर वजन नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. 

◆ सफरचंदाचा रस रोज सकाळी सेवन केल्याने चेहऱ्यावरील पांढरे डाग कमी होतात.

सुनील इनामदार

संकलन : मिलिंद पंडित, कल्याण

सौजन्य : WhatsApp Humbaa

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या