कुठलीही एकतर्फी गोष्ट
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 26/10/2026 :
कुठलीही एकतर्फी गोष्ट
कधीच संपूर्ण असत नाही.
प्रत्येक नात्यामध्ये
नेहमीचं दोन बाजू
असतात,
आपली आणि
दुसऱ्याची.
आपण मात्र बहुतेक
वेळा तिसऱ्याचं
ऐकतो आणि
त्या दोन बाजूंना
संधीच देत नाही.
यामुळे होते काय की,
मने दुखावली जातात,
राग येतो आणि
एकाच क्षणात
आपण निर्णय
घेऊन सगळं
संपवून टाकतो.
पण जेव्हा नंतर
समजतं की,
तो सगळा
गैरसमज होता,
तेव्हा मात्र मागे उरतो
तो केवळ पश्चात्ताप.!
❝ आपुलकीच्या माणसांसाठी ❞
🇧

0 टिप्पण्या