गुलु गुलु

 

गुलु गुलु

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 06/9/2026 :

*एकदा बायको शेजारीणला विचारते* : तुला असा पुरुष आवडतो ज्याचे केसं पिकलेत आणि तो केसाला कलर लावून स्वतःला तरुण दिसायचा प्रयत्न करतो 

थोडंसं चालल्यावर जो धापा टाकतो. दुकानातून घरी आल्यावर दारू प्यायला चालू करतो. जेवण झाल्यावर म्हातारड्या सारखा झोपून राहतो. 

जो कधीतरी अंघोळ करतो. टॉयलेट मधे अर्धा अर्धा तास जाऊन बसतो.

*शेजारीण :* शी, अजिबात नाही. कोण शहाणीला असला पुरुष आवडेल.

*बायको :* मग उद्या पासून माझ्या नवऱ्याकडे गुलु गुलु करुन बघु नकोस 

संदर्भ : बोभाटा

====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या