मेनीनाथ मच्छिंद्र सरवदे यांचे अल्पशा आजाराने निधन

 

मेनीनाथ मच्छिंद्र सरवदे यांचे अल्पशा आजाराने निधन 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 01/09/2026 : नीरा नरसिंहपूर (तालुका इंदापूर, जिल्हा पुणे) येथील रहिवाशी,  आणि आर पी आय चे इंदापूर तालुका संपर्कप्रमुख मेनीनाथ मच्छिंद्र सरवदे (वय  37 वर्षे) यांचे  मंगळवार दिनांक 1 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 8:30 वाजण्याच्या सुमारास संग्रामनगर - अकलूज येथील दवाखान्यामध्ये औषध उपचार सुरू असताना  अल्पशा आजाराने अकस्मात निधन झाले. त्यांचे पश्चात आई, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, तीन बहिणी असा परिवार आहे.

   तिसऱ्याचा विधी गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर 2026 रोजी सकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास निरा नरसिंहपुर येथे होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या