श्री ज्येष्ठा - गौरी - गणपती समोरील आरास पूजा

श्री ज्येष्ठा - गौरी - गणपती समोरील आरास पूजा 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 19/9/2026 :

नायकुडे वस्ती, मायाक्का कॉलनी, संग्रामनगर - अकलूज तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथील सेवा जेष्ठ पत्रकार भाग्यवंत लक्ष्मण नायकुडे यांचे निवासस्थानी सौ. रचना भाग्यवंत नायकुडे, सौ. निकिता आकाश नायकुडे आणि सौ.चैत्राली विक्रम काकडे यांनी   ज्येष्ठा - गौरी - गणपती समोर आकर्षक पणे आरास पूजा केली. 

फोटो : अकलूज वैभव न्यूज नेटवर्क

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या