प्रेरक
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 19/9/2026
शब्द दुमदुमला तर, नाद होतो. शब्दाला शब्द घासला तर, वाद होतो. शब्दात शब्द खुलला तर, संवाद होतो. शब्दाने शब्द फुलला तर, सुसंवाद होतो.
दुनियेचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाम आहे. नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे असते आणि पुढे बघून चालायचे असते.
जी गोष्ट मनात आहे, ती बोलण्याची हिम्मत ठेवा. आणि जी गोष्ट समोरच्या व्यक्तीच्या मनात आहे, ती समजून घेण्याची क्षमता ठेवा.
प्रत्येकाचे दिवस पलटत असतातच. आयुष्यात थोडी सहनशक्ती ठेवावी लागते आजची परिस्थिती उद्या तशीच नाही राहत.
लोकांच निरीक्षण करण्यापेक्षा स्वतःच आत्मपरीक्षण केलेलं कधीही उत्तम.
खरंतर परकं कुणीच नसतं, विश्वास थांबला की माणसं परकी होतात आणि श्वास थांबला की शरीर.
प्रत्येकाचे दिवस पलटत असतातच. लोकांच निरीक्षण करण्यापेक्षा स्वतःच आत्मपरीक्षण केलेलं कधीही उत्तम.
खरंतर परकं कुणीच नसतं, विश्वास थांबला की माणसं परकी होतात आणि श्वास थांबला की शरीर.
शब्द दुमदुमला तर, नाद होतो. शब्दाला शब्द घासला तर, वाद होतो. शब्दात शब्द खुलला तर, संवाद होतो. शब्दाने शब्द फुलला तर, सुसंवाद होतो.
दुनियेचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाम आहे. नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे असते आणि पुढे बघून चालायचे असते.साभार अनामिक.
━═━═━═━═━═━═━═━═━═━═━
0 टिप्पण्या