अति-आधुनिक वैद्यकीय विज्ञान

अति-आधुनिक वैद्यकीय विज्ञान 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 22/8/2026 :

तुम्हाला दोन-तीन दिवस ताप आला होता. 

औषध घेतले नसते तरीसुद्धा शरीर स्वतःहून बर झाले असते.

पण 

तुम्ही डॉक्टरकडे गेलात.

डॉक्टरांनी सुरुवातीलाच भरपूर चाचण्या लिहून दिल्या.

चाचण्यांमध्ये तापाच ठोस कारण सापडल नाही. 

पण 

थोड वाढलेले कोलेस्ट्रॉल

आणि 

ब्लड शुगर दिसले,

जे सामान्य माणसातही असू शकते.

ताप उतरला, 

पण 

आता तुम्ही केवळ तापाचे पेशंट राहिला नाहीत.

डॉक्टरांनी सांगितले.

तुमचे कोलेस्ट्रॉल जास्त आहे. 

साखर थोडी जास्त आहे. 

म्हणजे तुम्ही प्री-डायबेटिक आहात. कोलेस्ट्रॉल आणि साखरेसाठी औषध घ्यावी लागतील.

यासोबतच आहारावर मर्यादा लावण्यात आल्या.

कदाचित तुम्ही त्या काटेकोरपणे पाळल्या नाहीत, 

पण 

औषध घेणे विसरला नाही.

तीन महिने झाले. 

पुन्हा चाचण्या झाल्या.

कोलेस्ट्रॉल थोड कमी झाल, 

पण 

आता ब्लड प्रेशर थोड वाढलेल दिसल.

आणखी एक गोळी लिहून दिली गेली.

आता तुम्ही तीन गोळ्यांवर आला.

हे ऐकून तुमची चिंता वाढली.

पुढे काय होणार? 

या विचारांमुळे झोप उडू लागली. 

डॉक्टरांनी स्लीपिंग पिल्स लिहून दिल्या, आता गोळ्यांची संख्या झाली चार.

सर्व औषध घेतल्यामुळे ऍसिडिटी आणि अपचन सुरू झाले.

डॉक्टर म्हणाले,

जेवणापूर्वी रिकाम्या पोटी ऍसिडिटी साठी गोळी घ्या.

आता गोळ्यांची संख्या झाली पाच.

सहा महिने झाले. 

एक दिवस छातीत वेदना झाली, 

आणि 

तुम्ही हॉस्पिटलमध्ये धाव घेतली.

संपूर्ण तपासणीनंतर डॉक्टर म्हणाले,

वेळीच आलात, 

नाहीतर मोठ होऊ शकत होत.

पुन्हा अनेक महागड्या चाचण्या सुचवण्यात आल्या.

नंतर सांगितले,

सध्याची औषध सुरू ठेवा. 

पण हृदयासाठी अजून दोन गोळ्या घ्या. 

आणि एन्डोक्रायनोलॉजिस्टकडे देखील जा.

आता गोळ्यांची संख्या झाली सात.

हृदय तज्ञांच्या सल्ल्यानुसार तुम्ही एन्डोक्रायनोलॉजिस्टकडे गेलात.

त्यांनी आणखी डायबेटीससाठी एक गोळी, 

आणि 

थायरॉईडसाठी एक गोळी लिहून दिली.

आता तुमचे औषधांचे एकूण प्रमाण झाले नऊ गोळ्या.

हळूहळू तुम्हाला वाटू लागले की तुम्ही गंभीर रुग्ण आहात.

*हृदयाचा रुग्ण,*

*डायबेटिक,*

*झोप न येणे,*

*अपचन,*

*थायरॉईड,*

*किडनी,*

आणि 

ही यादी वाढत गेली.

*कोणीही तुम्हाला सांगितले नाही की तुम्ही तुमचे आरोग्य मनाची ताकद, आत्मविश्वास आणि जीवनशैलीत बदल करून सुधारू शकता.*

पण 

*तुम्हाला सतत सांगितले गेले की तुम्ही कमकुवत,अपयशी आणि रोगट आहात.*

सहा महिन्यांनी, 

सर्व औषधांच्या साईड इफेक्टमुळे तुम्हाला मूत्रविषयक त्रास सुरू झाला.

चाचण्या झाल्या, 

आणि 

किडनीशी संबंधित त्रास शक्यतो आहे असे आढळून आले.

डॉक्टरांनी अजून चाचण्या केल्या. 

आणि 

रिपोर्ट पाहून म्हणाले,

क्रिएटिनिन थोड वाढले आहे. 

पण 

काळजी करू नका,

औषध नियमित घ्या.

त्यांनी अजून दोन गोळ्या लिहून दिल्या.

आता गोळ्यांची संख्या झाली अकरा.

*आता तुम्ही जेवणापेक्षा अधिक गोळ्या घेत आहात,* 

आणि 

*या सर्व गोळ्यांच्या दुष्परिणामांमुळे तुम्ही हळूहळू मृत्यूच्या दिशेने चाललात.*

जर सुरुवातीला तापासाठी डॉक्टरांनी फक्त एवढंच सांगितले असते,

काळजी करू नका.

सौम्य ताप आहे.

औषधाची गरज नाही.

फक्त विश्रांती घ्या,

भरपूर पाणी प्या, 

ताजे फळ-भाज्या खा,

सकाळी चालायला जा,

एवढंच पुरेस आहे. कोणत्याही औषधाची गरज नाही.

पण मग... 

*डॉक्टर आणि औषध कंपन्यांचा व्यवसाय कसा चालला असता?*

सर्वात मोठा प्रश्न,

*डॉक्टर कोणत्या आधारावर एखाद्या व्यक्तीला कोलेस्ट्रॉल, बीपी, डायबेटीस, हृदय किंवा किडनीचा रुग्ण ठरवतात?*

*या मर्यादा कोणी ठरवल्या आहेत?*

थोडे खोलात पाहूया,

*१९७९ मध्ये, डायबेटीससाठी साखरेच प्रमाण २०० mg/dl मानले जायचे.*

 *तेव्हा फक्त ३.५% लोकांना टाईप-२ डायबेटीस असे मानले जायचे.*

*१९९७ मध्ये, इन्सुलिन कंपन्यांच्या दबावामुळे ते प्रमाण १२६ mg/dl करण्यात आले,* 

आणि 

*अचानक डायबेटिक लोकांचं प्रमाण ३.५% वरून ८% झाले,*

*म्हणजे ४.५% जास्त लोकांना डायबेटिक ठरवले गेले.*

ज्यांना प्रत्यक्षात काही लक्षण नव्हती.

*१९९९ मध्ये WHO ने ही मार्गदर्शक तत्व स्वीकारली.*

इन्सुलिन कंपन्यांनी प्रचंड नफा मिळवला आणि नव्या फॅक्टऱ्या उभारल्या.

*२००३ मध्ये, अमेरिकन डायबेटीस असोसिएशन (ADA) ने फास्टिंग ब्लड शुगरची प्री-डायबेटिक मर्यादा १०० mg/dl केली.*

*त्यामुळे २७% लोक डायबेटिक ठरवले गेले.* 

कुठल्याही कारणांशिवाय.

*सध्या ADA नुसार, भोजनानंतर १४० mg/dl साखर असलेले लोक डायबेटिक मानले जातात.*

*यामुळे आता जगातील सुमारे ५०% लोकांना डायबेटिक घोषित करण्यात आले आहे.* 

ज्यातले बरेच खरे रुग्ण नाहीत.

*भारतीय औषध कंपन्या हे प्रमाण आणखी कमी करून HbA1c ५.५% करण्याचा प्रयत्न करत आहेत,* 

ज्यामुळे अजून लोक *रुग्ण* होतील, 

आणि 

*औषधांची विक्री वाढेल.*

*खरतर अनेक तज्ज्ञांच मत आहे की HbA1c ११% पर्यंतसुद्धा डायबेटिक मानल जाऊ नये.*

आणखी एक उदाहरण.

२०१२ मध्ये, एका मोठ्या औषध कंपनीवर US सुप्रीम कोर्टाने $३ अब्ज दंड ठोठावला.

त्यांच्यावर आरोप होता की २००७–२०१२ दरम्यान त्यांच्या डायबेटीस औषधामुळे हार्ट अटॅकचा धोका ४३% ने वाढतो, 

हे माहीत असूनही त्यांनी माहिती लपवली.

या काळात त्यांनी $३०० अब्ज नफा कमावला.

*हेच आहे आजच “अत्याधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान.*

विचार करा... 

विचार सुरू करा.

नक्की जतन करून ठेवा.

प्रत्येकजण आरोग्यदायी,

आणि 

आनंदी असो हीच आजची शुभेच्छा.

डॉ.अनन्या सरकार यांच्या या लेखाची फॉरवर्ड केलेली आवृत्ती.

संकलन : पाटील अनिल आनंदा, पेठ वडगाव

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या