पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सेशेल्स दौऱ्यावर, घेतली महाकाय कासवाची भेट
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 01/07/2026 :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सेशेल्स देशाच्या भेटी वर असताना जगातील सर्वात वयस्कर जिवंत स्थलचर प्राणी असलेल्या "जोनाथन" या महाकाय कासवाची भेट घेतली.
जोनाथन हा सुमारे 194 वर्षांचा असून त्याचा जन्म अंदाजे 1832 मध्ये झाला असल्याचे मानले जाते.
परीक्षेसाठी लक्षात ठेवा
▪️कासवाचे नाव – जोनाथन
▪️वय – 194 वर्षे
▪️देश – सेशेल्स (भेटीदरम्यान)
▪️विशेष ओळख – जगातील सर्वात वयस्कर जिवंत स्थलचर प्राणी
🐢 जोनाथन या कासवाने काय काय पाहिले
- इंग्रजांचे राज्य
- वाफेच्या इंजिनाचा काळ
- दोन महायुद्ध पाहिले.
- माणसाला चंद्रावर जाताना पाहिले.
- भारत स्वतंत्र होताना पाहिले
- इंटरनेट, स्मार्टफोन,AI चा जमाना पाहिला.
- डोनाल्ड ट्रम्प ला इराणवर युद्ध करताना पाहिले.
- आणि आज भारताच्या पंतप्रधानांची देखील भेट घेतली.

0 टिप्पण्या