काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब क्षीरसागर यांचा सत्कार

 


काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब क्षीरसागर यांचा सत्कार

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 29/06/2026 :

रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  शरदचंद्र पवार यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब क्षीरसागर  यांची जनरल बाडी सदस्य पदी निवड केल्याबद्दल सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी व खासदार प्रणिती  सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांचा सत्कार केला.

 मोहोळ तालुका काँग्रेस कमिटी मिटींगमधे झालेल्या या सत्कार सोहळ्याप्रसंगी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग शटगार, मोहोळ ता. काँग्रेस कमिटी ची कार्यकारिणी चे सर्व पदाधिकारी जिल्हा काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी आणि लोकसंख्या कार्यकर्ते उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या