महानवर 卐 हाके शुभविवाह सोहळा संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 24/06/2026 :
कै.संभू विठोबा महानवर यांचे नातू व श्री लक्ष्मण संभु महानवर (राहणार निरनिमगाव, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे) यांचे चि. गणेश आणि चि. सौ. का. सुप्रिया (कै.आण्णा माधव हाके यांची नात व श्री बाळू आण्णा हाके राहणार महाळूंग, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर यांची सुकन्या) यांचा शुभविवाह बुधवार दिनांक 24/6/2026 रोजी दुपारी 12 वाजून 37 मिनिट या शुभमुहूर्तावर संपन्न झाला.
निरनिमगाव - भगतवाडी रोड पाटील वस्ती पाटील वस्ती नजिक तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे अत्यंत थाटाने संपन्न झालेल्या या विवाह सोहळ्याप्रसंगी सर्व क्षेत्रातील, सर्व स्तरातील मान्यवरांनी उपस्थित राहून नववधूवरांना शुभाशीर्वाद दिले. महानवर आणि हाके परिवाराच्या वतीने उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत सन्मान करण्यात आला.

0 टिप्पण्या