वाढदिवसानिमित्त श्री शंकर कारखाना कार्यस्थळी वृक्षारोपण
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 13/06/2026 :
महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री शंकर सहकारी साखर कारखाना सदाशिवनगर यांच्यावतीने कारखाना कार्यस्थळी वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी कार्यकारी संचालक स्वरूप देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजीत डूबल , विलास आद्रट, सर्व खाते प्रमुख, अधिकारी कर्मचारी व कारखाना कार्यक्षेत्रातील ग्रामस्थ उपस्थित होते.

0 टिप्पण्या