राजेंद्र दत्तात्रय भास्करे यांचे अकस्मात निधन.

 

राजेंद्र दत्तात्रय भास्करे यांचे अकस्मात निधन.

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 12/05/2026 : कासार गल्ली अकलूज येथील इलेक्ट्रॉनिक्स व्यवसायिक राजेन्द्र दत्तात्रय भास्करे (वय 65 वर्षे) यांचे रविवार दिनांक 10 मे 2026 रोजी पहाटे राहते घरी अल्पशा आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी व 1 मुलगा, 2 भाऊ असा परिवार आहे.कासार गल्ली येथे जुन्या काळापासून त्यांचे घडाळ्याचे व इलेक्ट्रॉनिकचे सुप्रसिद्ध दुकान आहे.त्यांच्या अकस्मात निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

कै.राजेंद्र दत्तात्रय भास्करे यांचा तिसऱ्याचा विधी अकलाई स्मशानभूमी अकलूज येथे मंगळवार दिनांक 12 मे 2024 रोजी सकाळी झाला. त्यांचा दशक्रिया विधी मंगळवार दिनांक 19 मे 2026 रोजी सकाळी अकलाई घाट अकलूज येथे होईल.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या