बंगाल मध्ये भाजपा येताच बांगलादेशात आंदोलने का करण्यात आली?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 21/05/2026 :
ममताचे आणि जमाते इस्लामीचे अंतर्गत चांगले संबंध होते. ममताने इस्लामीक स्टडीज मध्ये MA केलेले आहे. एक हिंदू स्त्री MA करण्यासाठी हजार विषय असताना इस्लामीक स्टडीज हाच विषय का निवडते याचा गांभीर्याने विचार करुन बघा.
अलिकडील बातम्यांमध्ये बांगलादेश निवडणुकीत ममताने जमाते इस्लामीला फंडींग केल्याचे पुरावे राॅ ला सापडले आहेत. ममता बानोचा हिंदू सण उत्सवांना असलेला विरोध, हिंदू महिलांना बलात्काराच्या बदल्यात १० लाखांची ऑफर, उर्दू भाषेवर जास्त फोकस, मुल्ला मौलवींना पगार, मुस्लिम गुंडांना प्रोत्साहन, मुस्लिम अतिक्रमण करण्यास मोकळीक, घुसखोरांना मोकळे रान हे सर्व प्रकार पाहता तिचा हेतू सहज लक्षात येतो. कारण कोणत्याही भूभागाची डेमोग्राफी बदलली व मुस्लिम बहुसंख्य झाली की तुकडा पाडणे सोपे जाते. ममता भारत बांगलादेश सीमेवर कुंपण सुद्धा करुन देत नव्हती. सीमेवरील राज्य असताना सुद्धा ममता आजिबात गंभीर नव्हती.
वरील नकाशात लाल रंगात जो छोटा भाग दाखवला आहे तो चिकन नेक आहे. व त्याच्या वरचा a लिहिलेला बंगालचा भाग बांगलादेशात सामील करण्याचे प्रथम नियोजन होते. नंतर b लिहिलेला भूभाग तोडण्याचे व वरील सात राज्ये चीनच्या घशात घालायची होती. टप्प्याटप्प्याने संपूर्ण बंगाल गिळंकृत करून बांगलादेशाला जोडण्याचे स्वप्न पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI बांगलादेश व CIA पहात होती. हा त्यांचा दिर्घावधी प्लॅन होता. यासाठी ममता चिकन नेकचा भूभाग केंद्र सरकारच्या ताब्यात देत नव्हती. आता सरकार बदलताच तो भाग केंद्राच्या ताब्यात देण्यात आला आहे.
यामध्ये अमेरिकन गुप्तचर यंत्रणेला विशेष इंटरेस्ट होता. कारण पुर्व आशिया खंडात एकही ख्रिश्चन देश नाही. याकरता अमेरिकेची नजर भारताच्या नाॅर्थ ईष्टच्या ७ राज्यांवर होती. भारत स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा या ७ राज्यात साधुसंतांना परवानगी नव्हती. स्वातंत्र्यानंतर या भागात ख्रिश्चन धर्मांतरन मोठ्या प्रमाणात करण्यात आले. यासाठी काँग्रेसने कधीही धर्मांतर विरोधी कायदा केला नाही व समान नागरी कायदा सुद्धा केला नाही.
चिकन नेक हा फक्त १८ किलोमीटर रुंदीचा भूभाग आहे. त्या चिंचोळ्या भागावर सात राज्यांशी भारताचे दळणवळण व संपर्क अवलंबून आहे. चिकन नेक तुटताच भारतापासून ही ७ राज्ये तुटणार आहेत. हा चिकन नेकचा भाग फाळणी करताना ५०/१०० किलोमीटरचा ठेवणे शक्य होते. परंतु नेहरुंनी दुर्लक्ष व्हिजनरी नेहरुंनी किती दुरदृष्टीने फाळणी केली होती हे लक्षात येते. तशीच कर्तारपुर काॅरिडाॅरवर वेगळी पोष्ट केली आहे ती वाचावी.
बांगलादेशाबरोबर ममताचे गुळपीठ आधी पासून झालेले होते. भविष्यात बंगालचा चिकन नेकच्या वरचा भाग तोडून, बांगलादेशात सामील करून ग्रेटर बांगलादेश बनवण्याचे तिचे व CIA प्रायोजित बांगलादेशचे स्वप्न होते. यासाठीच शेख हसीनाचे सरकार उलथवून अमेरिकन पपेट असलेल्या महंमद युनुसला आणले गेले होते. तसेच बांगलादेशाच्या व जमाते इस्लामीच्या सहाय्याने सिलीगुडी काॅरिडाॅर म्हणजेच चिकन नेक तोडून भारताची उत्तर पुर्वेकडील सात राज्ये तोडण्याचा डाव होता. या बद्दल मोहम्मद युनूसने चीनला ऑफर सुद्धा दिली होती. भारताची सात राज्ये ही लँड लाॅक्ड आहेत याचा उल्लेख सुद्धा त्याने केला होता. एवढं सगळं नियोजन उध्वस्त झाल्यावर बांगलादेश मध्ये आंदोलन झाले हे अपेक्षितच होते.
पाकिस्तानच्या हातातून ३७० हटवल्यामुळे काश्मीर गेल्यावर जशी पाकिस्तानची परीस्थिती झाली आहे तशीच बांगलादेशची झाली आहे. ममता बॅनर्जी आणि मुस्लिम संघटना जमाते इस्लामीचे आणि पाकिस्तानचे षडयंत्र आधीच राॅ ला समजले होते. म्हणून पाकिस्तान सुद्धा बांगलादेश मध्ये इंटरेस्ट दाखवत होता. बंगाल मध्ये भाजप सरकार आल्यामुळे त्यांची सगळी स्वप्ने उध्वस्त झाली आहेत. बांगलादेशात होणारी आंदोलने हा त्याचाच थयथयाट आहे. परंतु हे वैचारिक कावीळ झालेल्या चमच्यांना कळणार नाही.
◆◆◆

0 टिप्पण्या