श्रीमती लक्ष्मीबाई नरहरी नायकुडे यांचे वार्धक्याने निधन

 

श्रीमती लक्ष्मीबाई नरहरी नायकुडे यांचे वार्धक्याने निधन

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 10/05/2026 : नायकुडे वस्ती, मायाक्का कॉलनी संग्रामनगर, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर येथील रहिवासी श्रीमती लक्ष्मीबाई नरहरी नायकुडे (वय 93 वर्षे) यांचे रविवार दिनांक 10/05/2026 रोजी पहाटे राहते घरी वार्धक्याने निधन झाले. त्यांचे पश्चात तीन मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे,पतवंडे असा मोठा परिवार आहे. अत्यंत धार्मिक, मनमिळावू, सुस्वभावाच्या श्रीमती लक्ष्मीबाई नरहरी नायकुडे यांचे अकस्मात निधनाने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.

कै.श्रीमती लक्ष्मीबाई नरहरी नायकुडे यांचे पार्थिवावर अकलाई स्मशानभूमी अकलूज येथे आज (दि. 10) सकाळी 9 : 30 वाजण्याच्या सुमारास अंतिम दाह संस्कार करण्यात येणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या