आनंदात जगा रे मित्रांनो..

 


आनंदात जगा रे मित्रांनो..

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे 

अकलूज दिनांक 30/05/2026 :

आनंदात जगा रे मित्रांनो..

कारण एक दिवस आपणच आपल्या कार्यक्रमात गैरहजर असणार आहोत, हा विचार वाचुन तुमचा ही श्वास एक क्षण थांबला ना.? हा एक विचार नाही तर आयुष्याच कटू सत्य आहे. आपण रोजच्या धावपळीत, भांडणात, टेन्शनमध्ये जगायचं विसरूनच जातो. हा विचार ओरडून सांगतोय,

आनंदात जगा रे मित्रांनो..

कारण एक दिवस आपणच आपल्या कार्यक्रमात गैरहजर असणार आहोत. तर मग रूसायच कुणावर, कुणासाठी राग, कुणासाठी द्वेष.?

कशाला राजकारणावर गप्पा आणि मैत्रीत वितुष्ट.?

शेवटी आपलीच खुर्ची रिकामी असणार आहे. मग आजच हसा, माफ करा, मनसोक्त जगा. कारण उद्याचं कोणी पाहिलंय.?

मग आज कोणाला फोन करुन / मेसेज पाठवून "सॉरी" किंवा "थँक यू" म्हणणार,

प्रा. एस. एम. पाटील 

देवगाव, तालुका-पारोळा (जळगाव)

संकलन : प्रविण सरवदे, कराड,

====================

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या