श्रीमती सुमन केशवराव कुलकर्णी (अतनुरकर) यांचे निधन
वृत्त एकसत्ता न्यूज
सोलापूर दिनांक 03/02/2026 :
येथील सुमन केशवराव कुलकर्णी (अतनुरकर) (वय 91 वर्षे) यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी 2019 ला देहदानचा संकल्प घेतला होता त्या अनुषंगाने आज सकाळी त्यांचे श्री वैशंपायन मेडिकल कॉलेजला शरीर दान केले. त्या मूळ सोलापूर येथील असून अतिशय मनमिळाव स्वभाव होता. बँक ऑफ महाराष्ट्राचे निवृत्त शाखाधिकारी प्रसाद अतनुरकर यांचे मातोश्री होत.

0 टिप्पण्या