कै. सौ. सिताबाई विठ्ठल नायकुडे यांचे प्रथम वर्षश्राद्ध निमित्त कीर्तन सेवा संपन्न


कै. सौ. सिताबाई विठ्ठल नायकुडे यांचे प्रथम वर्षश्राद्ध निमित्त कीर्तन सेवा संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत  नायकुडे 

अकलूज दिनांक 24/02/2026 :

नायकुडेवस्ती, संग्रामनगर, (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथे कै.सौ. सिताबाई विठ्ठल नायकुडे यांचे प्रथम वर्षश्राद्ध निमित्त मंगळवार दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 10 ते 12 वाजेपर्यंत किर्तन सेवा आयोजित केली होती.

जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे 11 वे वंशज ह. भ. प. श्री गुरु सोहम महाराज देहूकर यांचे मुलाचे कीर्तन संपन्न झाले. दुपारी 12:10 वा. फुलाचा कार्यक्रम होऊन महाप्रसाद कार्यक्रम झाला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या