राचकर 卐 तांबे, राचकर 卐 झंजे, राचकर 卐 काळे शुभविवाह संपन्न

 राचकर 卐 तांबे, राचकर 卐 झंजे, राचकर 卐 काळे शुभविवाह संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

दिनांक 25/01/2026 : विझोरी (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील डॉ. नानासाहेब ईश्वरा राचकर यांचे चिरंजीव ऋतुराज आणि श्री अनंत विनायक तांबे यांची जेष्ठ कन्या श्रेया, तसेच श्री शिवाजी ईश्वरा राचकर यांचे चिरंजीव योगीराज व श्री अप्पा अनंता झंजे यांची जेष्ठ कन्या प्रतिक्षा, तसेच श्री शिवाजी ईश्वरा राचकर यांची कन्या आणि श्री सुनील तानाजीराव काळे यांचे चिरंजीव संकेत यांचा शुभविवाह मोठ्या थाटाने संपन्न झाला.

रविवार दिनांक 25 जानेवारी 2026 रोजी सायंकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी विझोरी (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथे संपन्न झालेल्या शुभविवाह सोहळ्याप्रसंगी सर्व क्षेत्रातील, सर्व स्थरातील मान्यवरांनी उपस्थित राहून नव वधूवरांना शुभाशिर्वाद दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या