माजी सैनिक भरत शंकर काळे
यांचे वार्धक्याने अकस्मात निधन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 01/01/2026 : सोमवार दिनांक 29/12/ 2025 रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास बावडा तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथील माजी सैनिक भरत शंकर काळे (वय 77 वर्षे) यांचे राहते घरी वार्धक्याने अकस्मात निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, तीन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
माजी सैनिक कै.भरत शंकर काळे यांचा तिसऱ्याचा विधी काळे वस्ती, बावडा येथे तर दशक्रिया विधी निरा नदी काठी, अकलाई घाट, अकलूज येथे 31 डिसेंबर 2025 रोजी सकाळी झाला.

0 टिप्पण्या