आंतराष्ट्रीय नेमबाज खेळाडू शूभम शिरसागर यांची मोफ़त वाचनालयास भेट

आंतराष्ट्रीय  नेमबाज खेळाडू शूभम शिरसागर यांची मोफ़त वाचनालयास  भेट 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.

दिनांक 26/01/2026 : नेमबाजीमध्ये विद्यापीठाचे सुवर्णपदक व राष्ट्रीय पातळीवरील अनेक पदके जिंकून आंतरराष्ट्रीय परीक्षेसाठी दिल्ली येथील चाचणी परीक्षेहून अकलूज येथे आले असता नेमबाज शुभम शिरसागर यांनी माळेवाडी अकलूज येथे प्रेस पत्रकार व सेवा संघाच्या सार्वजनिक वाचनालय शुभेच्छा भेट दिली. सदरचे वाचनालय अकलूज नगर परिषद उपनगराध्यक्ष शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे व उपाध्यक्ष शशिकांत कडबाने यांनी सुरू केलेले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या