"ओंकार" ची १५ ङिंसेबर पर्यंतची ऊस बीले ₹ 3050/- प्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा : बाबुराव बोत्रे पाटील
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 23/01/2026 :
ओंकार साखर खारखाना परिवाराने चेअरमन बाबुरावजी बोञे पाटील, संचालिका रेखाताई बोञे बोञे पाटील, प्रशांतराव बोञे पाटील यांच्या मार्गदर्शना खाली बंद अवस्थेत असणारे साखर कारखाने अनेक अङचणीवर मात करीत चालु केले. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आपल्या ऊसाचे गाळप होणार हा विश्वास निर्माण झाला.
चेअरमन बाबुरावजी बोञे पाटील यांनी ऊसगाळपाचा शुभारंभ करताना ज्या त्या भागाप्रमाणे उच्चांकी दर दराची परंपरा चालु ठेवली जाईल आशी ग्वाही दिली होती त्या प्रमाणे १५नोव्हेबर पर्यंत ची ऊस बीले या अगोदर अदा केली आहेत. १५ ङिंसेबर पर्यत ऊस बीले शेतकऱ्यांच्या खात्यावर ₹ 3050/- जमा झाली.

0 टिप्पण्या