गणेश लक्ष्मीनारायण कारमपुरी यांचे अल्पशा आजाराने निधन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे,
मुंबई दिनांक 26/12/2025 : सोलापूर येथील गणेश लक्ष्मीनारायण कारमपुरी (वय 42 वर्षे) यांचे गुरुवार दिनांक 25 डिसेंबर 2025 रोजी सकाळी सात वाजून पन्नास मिनिटांनी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांचे पश्चात पत्नी, एक मुलगी, तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे.
कै. गणेश लक्ष्मीनारायण कारमपुरी यांच्या अकस्मात निधनाने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांचा तिसऱ्याचा विधी शनिवार दिनांक 27 डिसेंबर 2025 रोजी सकाळी शांती चौक (पाण्याची टाकी जवळ) सोलापूर येथे होणार आहे.

0 टिप्पण्या