किर्तनकार हनुमंत मारुती कार्वे यांचे अकस्मात निधन

किर्तनकार हनुमंत मारुती कार्वे 

यांचे अकस्मात निधन 

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 14/11/2025 : कार्वे वस्ती, बागेचीवाडी (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील रहिवासी किर्तनकार ह भ प हनुमंत मारुती कार्वे (वय 85 वर्षे) यांचे गुरुवार दिनांक 13 नोव्हेंबर 2025 रोजी पहाटे दोन वाजता वर्धक यांनी अकस्मात निधन झाले त्यांचे पश्चात पत्नी, चार मुले, तीन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. 

वारकरी संप्रदायामध्ये कार्वे बुवा म्हणून ते ओळखले जातात तसेच विठ्ठल महाराज फड चालक म्हणून म्हणून ते कार्यरत होते.

कार्वे वस्ती, बागेचीवाडी येथे दिनांक 15 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7:30 वाजता तिसऱ्याचा विधी होणार आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या