स्वप्नाली सुनील भगत यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

 

स्वप्नाली सुनील भगत यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अकलूज वैभव न्यूज नेटवर्क 

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 09/11/2025 : आंबेडकर चौक, अकलूज (तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर) येथील गहू, मका, ज्वारीचे व्यापारी सतीश बाबुराव भगत यांच्या वहिनी  "स्वप्नाली सुनील भगत" ( वय 46 वर्षे ) यांचे दि. 8 नोव्हेंबर 2025  रोजी हृदयविकाराच्या तीव्र स्वरूपाच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या पश्चात  पती,  एक विवाहित मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.

 अकलूजच्या अकलाई मंदिराजवळील वैकुंठ भूमी येथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. सोमवार दिनांक 10 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 7:30 वा. अकलाई मंदिराजवळ वैकुंठ भूमी येथे तिसरा ,दहावा आणि तेरावा सर्व विधी होणार आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या