🔰विचारधारा

🔰विचारधारा

वृत्त एकसत्ता न्यूज 

संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे, 

मुंबई दिनांक 26/10/2025 :

आपल्या प्रत्येकाला आपल्या भारत देशाचा खूप अभिमान आहे. आपली संस्कृती, आपला इतिहास, आपले संरक्षण दल याचा आपल्या प्रत्येकाला अभिमान आहे. विश्वात शोभून दिसणारा देश आहे.

आता गरज आहे आपल्यातील अंतर्गत कमतरता दूर करण्याची. आपली परस्परातील एकी, सार्वजनिक स्वच्छता, 

भ्रष्टाचार विरोधातील कायदेशीर कारवाई वगैरे गोष्टी इतर देशातील लोकांना आदर्श वाटल्या पाहिजेत.

मुलांनो, जागतिक पार्श्वभूमीचा विचार केला तर प्रत्येक बाबतीत आपण अग्रक्रमावर असू याची जबाबदारी तुमची आहे. तुम्ही आपली भावी पिढी आहात. आपले कौटुंबिक, सामाजिक वातावरण सुधारण्याची जबाबदारी तुमची आहे.

जयहिंद!🇮🇳

सौ. स्नेहलता स. जगताप

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या