🟡 महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या अध्यक्षपदी रोहित राजेंद्र पवार तर कार्याध्यक्षपदी डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांची निवड
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 26/8/2025 : महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या कार्याध्यक्षपदी डॉ.धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा जनसेवा संघटनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी अण्णासाहेब शिंदे (युवक प्रदेश अध्यक्ष महाराष्ट्र राज्य जनसेवा युवक संघटना) माळीनगर ग्रामपंचायत माजी उपसरपंच संग्राम भोसले, विलास लोंढे, सतीश पालकर, सुधीर रास्ते, हिरालाल खंडागळे इत्यादी उपस्थित होते.





0 टिप्पण्या