श्रीमती हेमा वसंतराव कुंभार यांचे निधन
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 21/7/2025 :
श्रीमती हेमा वसंतराव कुंभार यशवंतनगर यांचे सोमवार दिनांक 21 जुलै 2025 रोजी सकाळी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले त्यांचा अंत्यविधी अकलूज येथील लिंगायत स्मशानभूमीत दुपारी करण्यात आला. यशवंतनगर येथील पत्रकार चंद्रकांत शिवदास कुंभार यांच्या त्या मोठ्या वहिनी होत.
कै.श्रीमती हेमा वसंतराव कुंभार यांचा तिसऱ्याचा विधी बुधवार दिनांक 23 जुलै 2025 रोजी सकाळी सात वाजता अकलूज येथील लिंगायत स्मशान भूमी येथे होणार आहे.
0 टिप्पण्या