देशमुख + गोरड शुभविवाह संपन्न

 देशमुख + गोरड शुभविवाह संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे अकलूज 

मुंबई दिनांक 30/7/2025 : 61, फाटा, देशमुख वस्ती, माळशिरस (जिल्हा सोलापूर) येथील कै. मारुती कृष्णा देशमुख यांचे नातू व अंकुश मारुती देशमुख राहणार माळशिरस यांचे चि. पवन आणि चि. सौ. कां. संजीवनी (शामराव साहेबराव गोरड रा. भांबुर्डी, तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर यांची कनिष्ठ कन्या) यांचा शुभविवाह बुधवार दिनांक 30 जुलै रोजी दुपारी 2 वा. 21 मि. या मुहूर्तावर संपन्न झाला.

अक्षता मंगल कार्यालय, अकलूज रोड, ६१ फाटा, माळशिरस, तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर येथे थाटाने संपन्न झालेल्या विवाह सोहळ्याप्रसंगी माळशिरस तालुक्याचे आमदार उत्तमराव जानकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून वधूवरांना शुभाशीर्वाद दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या