उपराष्ट्रपती महामहीम जगदीप धनखड यांची खासदार मोहिते पाटील यांनी घेतली सदिच्छा भेट
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई.
दिनांक 31/5/2025 :
नवी दिल्ली येथे भारताचे उपराष्ट्रपती महामहीम जगदीप धनखड यांची माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार धैर्यशिल मोहिते-पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली.
0 टिप्पण्या