वाघमोडे 卐 कोळेकर शुभविवाह संपन्न

 वाघमोडे 卐 कोळेकर शुभविवाह संपन्न 

 वृत्त एकसत्ता न्यूज 

आकाश भाग्यवंत नायकुडे, मुंबई. 

दिनांक 24/5/2025 :

कै. महादेव रामचंद्र वाघमोडे यांची नात व सौ सिंधू व श्रीमंत महादेव वाघमोडे मुक्काम पोस्ट पिठेवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांची तृतीय कन्या चि. सौ. कां. रुपाली आणि वर चि.वैभव (कै यशवंत महादू कोळेकर यांचे नातू  व सौ शोभा व  मल्हारी यशवंत कोळेकर राहणार सरडेवाडी, तालुका इंदापूर, जिल्हा पुणे यांचे जेष्ठ चिरंजीव) यांचा शुभविवाह शुक्रवार दिनांक 23/5/2025 रोजी दुपारी 12 वा.  31 मि. या शुभ मुहूर्तावर थाटाने संपन्न झाला. सौभाग्य मंगल कार्यालय, माळीनगर, पेट्रोल पंपासमोर, तालुका माळशिरस जिल्हा सोलापूर या ठिकाणी झालेल्या शुभविवाह सोहळ्याप्रसंगी सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून नववधूवरांना शुभाशीर्वाद दिले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या