कै.नारायणराव नामदेवराव होळकर यांचे "प्रथम पुण्यस्मरण"
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन: आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 31/03/2025 : आमचे वडील कै.नारायणराव नामदेवराव होळकर यांचे "प्रथम पुण्यस्मरण" शनिवार दि.05 /04/ 2025 रोजी, मौजे होळ-9 फाटा, ता.बारामती या ठिकाणी आयोजित करण्यात आले असून सकाळी 09:00 ते दुपारी 12:00 वाजेपर्यंत ह.भ.प.श्री.विशाल महाराज खोले यांचे फुलाचे कीर्तन होणार आहे.
तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे असे संभाजी नारायणराव होळकर (संचालक,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) यांनी
समस्त होळकर परिवाराच्या वतीने सांगितले.
0 टिप्पण्या