या जगात न्याय आहे पण तो ढगात गेल्यानंतर का ?
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन: आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 08/04/2025 : जीवन चलने का नाम , चलते सुबह और शाम , जो जीवन से हार जाता है , उसकी हो गई छूठी , ! ' असं काही तरी मनोजकुमार यांनी निर्माण केलेल्या ' शोर ' सिनेमातील गाणं माझ्या अवतीभोवती सतत घोंगावत असत , कारण आजच्या जगात समुद्रातील लाटा परवडतील किंवा यदाकदाचित आठावर आठ असलेला भुकंप सुध्दा सुध्दा परवडेल इतकं माणवी आयुष्य उध्वस्त झालं आहे कारण प्रत्येकाला आपला गल्ला भरायचा आहे .
सकाळची घटना संध्याकाळी आठवत नाही इतकी परिस्थिती आज जागतिक पातळीवर आहे कारण अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन परवडले पण हा जो दूसऱ्यांदा सैतान जन्माला घातला तो डोनाल्ड ट्रम्प हा जर्मनीचा हिटलर होतो की काय अशी शंका येते ? पण आपले पंतप्रधान सवंग लोकप्रियता मिळाली असा गैरसमज करून बसले आहेत.
यदाकदाचित तिसरं महायुध्द झालं तर अख्खं जग विळख्यात येईल कारण दुसऱ्या महायुद्धाच्या आठवणींचा विळखा आजही मानवी जीवनाला शाप आहे कारण आणि कारण जर्मनीचा हिटलर
आहे त्यामुळे त्याने ज्यूंना अक्षरशः ठेचून ठेचून मारत तब्बल त्या काळात कोट्यवधी लोकांची ' सरे आम कत्तल ' केली ! आज तशीच परिस्थिती डोनाल्ड ट्रम्प घडवू पाहतोय अर्थात हे आंतरराष्ट्रीय राजकीय खेळाडू आहेत पण म्हणून तुम्ही आम्ही यथोचित सवंग लोकप्रियता खिशात घालून अजिबात बसता कामा नये कारण हां बाका प्रसंग आहे त्यामुळे देशाच्या नकाशावर मंदीचे सावट निश्चित घोंगावत राहणार , पण यातून जाऊन सूलाखून जाण्यासाठी आपली व्यक्तीगत पातळीवर तयारी असली पाहिजे नाहीतर पायांवर धोंडा निश्चित आहे .
असो जे होईल ते होईल पण या जगात विशेषतः आपल्या देशात योग्य कालावधीत सर्वसामान्य माणसाला न्याय कधी मिळणार कारण न्याय ही तराजूची बाजू असते नाहीतर 'बळी तो कान पिळी ' अशी आख्यायिका सर्वश्रुत आहे , पण म्हणून कोंबडं कितीही झाकून ठेवलं याचा अर्थ सुर्य उजाडायचा राहत नाही त्यामुळे आज ना उद्या विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांच कोंबड स्वप्ना पाटकर यांच्या रुपाने बाहेर येईल कारण आता या तथाकथित राजकीय हरामी करणाऱ्यांनी न्यायालयाचे योग्य न्याय योग्य कालावधीत देणारे दरवाजे उघडले आहेत त्यामुळे आजही ' आहे देर है लेकीन अंधेर नही है ' !
राजाभाऊ त्रिगुणे , सातारा .
पत्रकार,जेष्ठ राजकीय विश्लेषकचछ
0 टिप्पण्या