सायबा पाकिस्तानात हिंदू - मुस्लिम दंगली का होत नाहीत
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 23/03/2025 : आपल्या खंडितप्राय एकशे चाळीस कोटी लोकसंख्येच्या देशात अगदी बरोबर हिंदू धर्म वर्णिय धार्जिण सरकार आलं की कोणत्याही सण समारंभाच निमित्त काढून नको ती टपोरी जमात जातीय दंगल का घडवतायत ? भारतात मुस्लिम खतरेमें है ! अशी आरोळी देणाऱ्याचे हात अशावेळी काय किंवा दात कुठल्या देवनारच्या कत्तलखान्यात अडकले असतात का ?
आपलं महाराष्ट्रातील सरकार हिंदूंच्या धार्मिक दुखावल्यामुळे बऱ्याच अंशी नपुंसकतेची दिशादर्शक असणारी वाटचाल करत आहे , कारण तुम्ही एकजात सगळे राजकारणी हिंदूचा द्वेष धरुन जातीयवादी मुसलमानांना प्रत्येक्षात पाठिंबा देत आहात .
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगले कारभारी आहेत पण ते मुत्सद्दी मुख्यमंत्री नाहीत कारण इथे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री भगवेधारी योगी आदित्यनाथच पाहिजेत , नेहमीच जनसामान्यांच्या मनात चर्चा असते ' ये चायवाला हैं , जब गायवाला आयेंगा तब तुम कहां होंगे ' अर्थात ही देशप्रेमी मुस्लिम समुदायाला खटकणारी आहे , पण पाकिस्तान क्रिकेटच्या मैदानात गडागडा लोळला की तिथे दे दणादण करत टिव्ही फोडले जातात अन् त्याचवेळी भारतीय अन्नधान्याचा ' कण कण दातो तले खाणेवाले खाली दिमाखात फटाके फोडताना दिसतात तेंव्हा अशा प्रवृत्ती देशप्रेमी असतात का ? ' पण अशी खुशामतखोरी ऐकली की अगदीच नगण्य असणाऱ्यांना सुध्दा आपला पप्पू का आठवतो ? का तो तुमचा औरंग्या आहे का ॽ
मग जर तसं नसेल तर तुम्ही भारतीय क्रिकेटचा संघ कोणत्याही संघाविरुद्ध हरला की यांची चळवळ वळवळी करत फटाकेबाजी सुरू करते हे या देशद्रोही जातिवंताच प्रेम पण तुम्ही ज्या देशाच मीठ खाता किमान त्या देशाशी तरी प्रामाणिकपणे रहा , पण तसं अजिबात नाही ' कारण ज्याचं खाव मीठ त्यांचा उंटावर बसून मुका घ्यायचा निट ' हेच यांना ठाऊक आहे त्यामुळे काय करणार ?
पाकिस्तानात फाळणीनंतर तेथील किती हिंदूंनी देशद्रोह केला याच उदाहरण एकदा तरी तुमच्या आमच्या कानावर पडलं आहे का ॽ कारण तिथले हिंदू ह्या पाकड्यांचा अमानुष छळ सहन करत बसले त्यामुळे पाकडे भारतीय संस्कृतीवर अतोनात घाला घालत बसले , याचा अर्थ सगळेच भारतीय देशप्रेमी मुस्लिम षंढ आहेत असा होत नाही त्यामुळे त्यांना आता कुठल्या राजकीय बंडाची गरज नाही , कोणतरी भारतीय उठणार अन् ह्या नळीच मटन खाऊ नका किंवा हलालाच मटन खाऊ नका मग काय आम्ही मटनकरी भटक्याच नाही तर खटक्याच मटन खाऊ का ॽ कारण मटन हे तर आपल्या भारतीय ब्राह्मणीय लोकांनी अतोनात महाग केलं आहे त्यामुळे तेच तरी खरे कुठले प्रेमी आहेत हे मला सांगण्याची गरज नाही , अन्यथा विश्व प्रवक्ते खासदार संजय राऊत यांचा राजकीय बाप असणाऱ्या शरदचंद्र पवारसाहेब यांचे खास मित्र दस्तूरखुद्द प्रमोदजी महाजन साहेबांचा त्यांच्याच सख्या भावाने दऊतीत बंदूक ठेवून रामप्रहरी खून केला नसता , अर्थात तो विशेष वेगळा आहे पण तेलाला मीठ पाहिजे म्हणून हा पत्रप्रपंच बाकी आपण जिथे असाल तिथे सर्वधर्म समभाव ठेवून सुखी रहा कारण जातपात आपली श्रीमंती वाढवू शकत नाही किंवा ती तुमची गरीबी सुध्दा कमी करू शकत नाही यावर एकच उपाय कर्मवीर भाऊराव पाटील म्हणतात तसे 'कमवा शिका आणि मोठे व्हा ' !
राजाभाऊ त्रिगुणे , सातारा.
पत्रकार,जेष्ठ राजकीय विश्लेषक
0 टिप्पण्या