रत्नत्रय प्री स्कूल नातेपुते शाळा नियोजित इमारत जागा भूमीपूजन संपन्न


रत्नत्रय प्री स्कूल नातेपुते  शाळा नियोजित  इमारत जागा भूमीपूजन संपन्न

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 28/03/2025 : रत्नत्रय एज्युकेशन सोसायटी सदाशिवनगर, संचलित रत्नत्रय प्री स्कूल नातेपुते या शाळेच्या नियोजित नुतन इमारत जागेचा भूमीपूजन समारंभ (दहिगाव रोड पांढरे फर्निचर मॉल च्या मागे )  संस्थेचे अध्यक्ष  सौ व श्री मृणालिनी अंनतलाल दोशी यांच्या हस्ते संपन्न झाला. 


यावेळी संस्थेचे सचिव प्रमोद दोशी  तसेच संस्थेचे सभापती श्री व सौ निकीता वैभव शहा  व श्री व सौ शशिकला महावीर देसाई, श्री व सौ भाग्यश्री अजित दोशी आणि संस्थेचे  कमिटी मेंबर अमित गांधी, रोनक चंकेश्वरा, अमित शहा, विनय दोभाडा, इंजिनिअर स्वदेश दोशी, तुषार  देसाई मांडवे स्कूल चे उपमुख्याध्यापक सौ सविता देसाई, मुख्याध्यापक सौ माधवी रणदिवे व इतर मान्यवर उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या