माळशिरस येथे बौद्ध धम्मपरिषद संपन्न
वृत्त एकसत्ता न्यूज
आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई दिनांक 27/02/2025 : खताळ वाडा माळशिरस येथे उत्तरेश्वर लोंढे (माजी सहाय्यक संचालक नगर विकास रचना महाराष्ट्र राज्य मुंबई) यांच्या अध्यक्षतेखाली बौद्ध धम्मपरिषद संपन्न झाली.
या परिषदेमध्ये बौद्ध धम्म पर्यटन करून आलेल्या बौद्ध उपासक व बौद्धउपसिका यांचा स्वागत समारंभ व धम्म दिन उत्साहात करण्यात आला. ज्योती उत्तरेश्वर लोंढे, माजी. डी .वाय .एस. पी. नलवडे, कुंन्ता शिंदे, डॉ. प्राध्यापक प्रदीप शिंदे, राजश्री शिंदे, शर्मिला नलवडे, सोमनाथ भोसले .विकास धांईजे. अनिल सावंत, शुद्धधन काकडे, प्रल्हाद गायकवाड, विद्या गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला. प्राध्यापक भारत शिंदे, हुंडे, विष्णू सावंत, श्रीकांत सावंत, समीर सोरटे, अमित सावंत, अक्षय सावंत, विकी सावंत, रमेश साळवे, राजेश सावंत, साहिल सावंत, प्रणव सावंत , बाळू सावंत, जीवक सावंत, पोर्णिमा सावंत,ओमकार सावंत, विद्या काकडे,अभिजीत सावंत, अजय सावंत,भारती सावत,दीक्षा सावंत, प्रांजली सावंत, सुप्रिया सावंत या सर्वांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वी झाला.
0 टिप्पण्या