बेट द्वारका.! भगवान श्रीकृष्णांची बेट द्वारका.!

बेट द्वारका.! भगवान श्रीकृष्णांची बेट द्वारका.! 

वृत्त एकसत्ता न्यूज

संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे

मुंबई दिनांक 29/01/2025 : बेट द्वारकेचे जुने वैभव परत एकदा वापस आणण्यासाठी गुजरात सरकार म्हणजे भाजपा सरकार २०० कोटींची योजना आणतीये आणि मुख्य भूमीला जोडण्यासाठी एका विशाल सेतूचे निर्माण करतीये.!

पण आमच्या हिंदूंसाठी एक प्रकर्षाने विचार करण्यासारखी गोष्ट आहे की कस ह्या गेल्या १०० वर्षात एक व्यवस्थित योजना बनवून ह्या भगवान श्रीकृष्णाच्या बेट द्वारकेचे इस्लामीकरण करण्यात आलं.! 

बेट द्वारकेमध्ये कोणे एके काळी फक्त हिंदू रहात होते.! मग एका हिंदूने जास्त पैश्याच्या लालची मध्ये स्वतः च घर एका मुस्लिम मच्छीमाराला विकून टाकलं.! मग शेजारी एक मुस्लिम आल्यामुळे आजूबाजूच्या हिंदू लोकांनी सुद्धा आपली घर पैश्याच्या लालचीमध्ये मुस्लिमांना विकायला सुरवात केली.! 

मग हळू हळू फक्त एका शतकातच बेट द्वारकेमध्ये ८०% मुस्लिम झाले आणि २०% हिंदू राहिले.! आणि जे हिंदू आहेत त्यांची तिथे फक्त घर आहेत, बाकी ते ओखा किंवा जामनगर मध्ये राहतात. ओखावरून बेट द्वारकेत जाण्यासाठी ज्या बोटी चालतात, त्या सगळ्या मुस्लिमांच्या आहेत.! कायद्याने एका बोटीत फक्त २० लोक घेऊन जाता येतात पण हे मुस्लिम नावाडी कायद्याला फाट्यावर मरून २० लोकांच्या ऐवजी ७०/८० लोक एका बोटीत भरतात.! ह्यामुळे आतापर्यंत बऱ्याच दुर्घटना घडल्या आहेत ! आणि हे मुस्लिम नावाडी हिंदूंच्या अडचणीमधून प्रचंड पैसा कमवतात.!  आणि ह्यांची दादागिरी तर अशी आहे की कुणी हिंदू जर ह्या व्यवसायात उतरणार असेल तर त्याला ते हा व्यवसाय करूच देत नाहीत.!

बेट द्वारकेत, भगवान श्रीकृष्णाचा राणीवसा जिथे होता, तिथे खूप सारे मजार आणि दर्गे तयार झालेत.! आणि मग एक दिवस कारस्थान करून वक्फ बोर्ड ने संपूर्ण बेट द्वारकेवर आपला दावा ठोकत गुजरात हाय कोर्ट मध्ये अपील केलं की ही बेट द्वारका मुस्लिमांची आहे, इथून मंदिर वगैरे सगळ हटवून टाका.! आणि आम्हाला एक विशाल मशिद बांधायला परवानगी द्या.! 

ह्या याचिकेला तर गुजरात हायकोर्टाने केराची टोपली दाखवली आणि त्यावर कडक ताशेरे मारले की हे असलं काही होणं शक्य नाही.! 

पण आता बेट द्वारकेचा कायाकल्प लवकरच होईल ! कारण गुजरात मंत्रिमंडळाने एक २०० कोटींचा बेट द्वारकेच्या विकासाचा आराखडा तयार केलाय आणि ओखापासून बेट द्वारकेपर्यंत समुद्रात एक विशाल पूल बांधण्यात येणार आहे.! हा असा रस्ता आधी भगवान श्री कृष्णाच्या वेळेस पण होता.!

म्हणजे तुम्ही सरळ तुमच्या स्वतःच्या गाडीतून बेट द्वारकेपर्यंत जाऊ शकाल.! बोटीचे झंझटच समाप्त.! ज्याप्रमाणे काशी मध्ये मोदीजींनी कॉरीडॉर बनवलाय आणि तो बनवण्यासाठी आजूबाजूची सगळी घर पाडून टाकलेत.! त्याचप्रमाणे बेट द्वारकेमध्ये काम होणार आहे.! जागा मोकळ्या करून मोठे मोठे पार्किंग लॉट्स बनणार आहेत.! तिथे असलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार होणार आहे.! हे सगळं काम १८व्या शतकातल्या आर्किटेक्चर प्रमाणे होणार आहे.! जर कुठल्या उपऱ्याने कुठल्या जागेवर आपला दावा सांगितला ते त्याला सन्मानपूर्वक जीपीएल देण्यात येईल.! 

तुम्हाला माहितीये का नाही ह्याची कल्पना नाही पण बेट द्वारकेमध्ये घटोत्कचचे मंदिर आहे.! भीम आणि हिडिंबा ह्यांचा विवाह इथेच झाला होता, अशी मान्यता आहे.! तिथे पण एक मंदिर आहे पण मुस्लिमांनी तो भाग इतका दाटीवाटीचा करून ठेवलाय की तुम्ही तिथे फक्त पायीच जाऊ शकता.! 

आता बेट द्वारकेमध्ये असलेल्या सगळ्या मंदिरांपर्यंत जाण्यासाठी एकदम मोकळा रस्ता तयार होईल.! मोठे मोठे कॉरिडॉर बनतील आणि बेट द्वारकेचे जे इस्लामीकरण झालेय ते संपवल्या जाईल आणि त्यातून माझ्या भगवान श्रीकृष्णांची बेट द्वारका मोकळा श्वास घेईल.! 

ओम नमो भगवते श्री वासुदेवाय.! 

©आनंद कुलकर्णी.!

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या