वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
मुंबई 3ऑगस्ट 2024 :
"ओवा खाणे अनेक शारीरिक तक्रारींमध्ये फायदेशीर ठरते"
◼ओवा खाल्याने दम्याचा त्रास कमी होत असल्याने या रुग्णांना डॉक्टर ओवा खाण्याचा सल्ला देतात.◼कोणाचे दात दुखत असतील तर त्याला ओवा खाण्याचा सल्ला दिला जातो.◼कधी जुलाब होत असतील तर ओवा खायला दिला जातो.◼ओव्यामुळे महिलांचा मासिक पाळीचा त्रास कमी होतो.◼कोणाच्या तोंडाचा वास येत असेल तर त्याला ओवा खायला दिला जातो.◼ मूळव्याधीवर त्रास ओव्यानेच कमी होतो.◼ ताप आला तर त्याला आजारपणात ओवा खायला दिला जातो.◼ पांढरे केस पण ओव्यामुळे कमी होतात.◼जंताचा त्रास पण ओव्याने कमी होतो.◼मधुमेहावर पण ओव्यामुळे नियंत्रण मिळवता येते.◼वात विकार असणाऱ्या लोकांना पण ओवा खायला सांगितल जातो.◼वजन वाढलेल्या व्यक्ती पण आहारात ओव्याचा समावेश करतात.
1 टिप्पण्या
सर
उत्तर द्याहटवाखूप उपयोगी माहिती दिली.