श्रीमती आशाबाई दत्तात्रय जगताप यांचे निधन

 

श्रीमती आशाबाई दत्तात्रय जगताप यांचे निधन

वृत्त एकसत्ता न्यूज

आकाश भाग्यवंत नायकुडे

अकलूज दिनांक 25/11/2026 :

मसूदमळा, अकलूज येथील श्रीमती आशाबाई दत्तात्रय जगताप (वय  70 वर्षे) यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात 3 मुले, सूना, नातवंडे व परतवंड असा परिवार आहे.

अकलूज नगरपरिषदेच्या नगरसेविका सौ.नम्रता राहूल जगताप यांच्या त्या सासूबाई होत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या