आयुष्य क्षणभंगुर आहे,
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलक : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 28/10/2026 :
आयुष्य क्षणभंगुर आहे,
आज आपण आहोत,
उद्या असूचं
असं नाही.
कितीही कमावलं,
कितीही साठवलं,
शेवटी काहीचं सोबत
घेऊन जाता
येत नाही.
सगळं इथेचं
ठेवून जावं लागतं.
म्हणून जसं आहे
तसं आयुष्य
सुंदरपणे जगा.
माणुसकी जपा,
कुणाचा राग
मनात ठेवू नका,
कुणाचा द्वेष करू नका.
कारण शेवटी मृत्यू
अटळ आहे.
प्रत्येक क्षण
प्रेमाने,
आपुलकीने
आणि समाधानाने
जगा.
❝ आपुलकीच्या माणसांसाठी ❞ ━═━═━═━═━═━═━═━═━═━═

0 टिप्पण्या