सगळं काही क्षणिक आहे,
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 30/10/2026 :
सगळं काही क्षणिक आहे,
आयुष्याचा खरंच
काहीच भरवसा
नाही.
भविष्याच्या
कल्पनेत आपण
एवढे गुरफटून जातो की,
सध्या हातात
असलेल्या
वर्तमानाचा
विसर पडतो.
आपण भविष्याच्या
कितीतरी योजना आखतो,
पण हे विसरतो की,
उद्या आपण
त्या
भविष्याचा
हिस्सा असू
का नाही...?
ऐकायला कडू वाटेल,
पण हेचं सत्य आहे.
कधी काय
होईल हे कोणालाचं
माहीत नाही.
म्हणून जे सध्या
चालू आहे,
भले सुख असो
वा दुःख
आयुष्य खूप
छोटं आहे,
त्यामुळे भविष्याच्या
ओझ्या खाली फक्त
जगायला
विसरु नका.
❝ आपुलकीच्या माणसांसाठी ❞
==================

0 टिप्पण्या