तुमच्या यशात सहभागी होणारे
वृत्त एकसत्ता न्यूज
संकलन : आकाश भाग्यवंत नायकुडे
अकलूज दिनांक 31/10/2026 :
तुमच्या यशात सहभागी
होणारे अनेक असतील,
पण तुमच्या
अपयशाचं
मौन समजून
घेणारे फार
कमी असतील.
कृष्ण अर्जुनाच्या
रथावर
तेव्हाही होता,
जेव्हा अर्जुनाच्या
मनात प्रश्न होते
आणि डोळ्यासमोर
अंधार.
आयुष्यात अशी
माणसं जपा,
जे तुम्हाला
जिंकताना टाळ्या
वाजवून नाही,
तर हरताना
हात देऊन
आपलेपण
सिद्ध करतात.
❝ आपुलकीच्या माणसांसाठी ❞ ━═━═━═━═━═━═━═━

0 टिप्पण्या